NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IND vs SL: रोहित शर्मा होणार T20 चा किंग! पहिल्याच मॅचमध्ये टाकणार सर्वांना मागं

IND vs SL: रोहित शर्मा होणार T20 चा किंग! पहिल्याच मॅचमध्ये टाकणार सर्वांना मागं

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील पहिली टी20 (India vs Sri Lanka 1st T20) लखनऊच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअमवर आज (24 फेब्रुवारी) होणार आहे. या सामन्यात कॅप्टन रोहित शर्माला अनेक रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

16

मुंबई, 24 फेब्रुवारी : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टी20 मॅचमध्ये (India vs Sri Lanka 1st T20) 37 रन केले तर तो टी20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक रन करणारा बॅटर बनेल. (Photo-Instagram)

26

टी20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या बॅटरच्या यादीमध्ये रोहित सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडना ओपनर मार्टीन गप्टील या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 112 मॅचमध्ये 3299 रन केले आहेत. तर विराट कोहली 3296 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Photo-Instagram)

36

रोहितनं श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टी20 मध्ये 34 रन काढले तर तो या फॉर्मेटमधील सर्वाधिक रन करणारा भारतीय खेळाडू बनेल. (Photo-Instagram)

46

रोहितनं या सीरिजमध्ये 12 सिक्स लगावले तर तो या गटात न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलच्या पुढे जाईल. गप्टीलनं टी20 इंटरनॅशनलमध्ये 165 सिक्स लगावले आहेत. तर रोहितच्या नावावर 122 मॅचमध्ये 154 सिक्स आहेत. (Photo-Instagram)

56

श्रीलंका विरूद्धच्या पहिल्या टी20 मध्ये रोहितनं 63 रन केले तर टी20 इंटरनॅशनलमध्ये कॅप्टन म्हणून त्याचे 1000 रन पूर्ण होतील. हा टप्पा गाठणारा रोहित हा पहिलाच कॅप्टन असेल. त्याने आजवर 25 मॅचमध्ये कॅप्टन म्हणून 937 रन केले आहेत.

66

रोहित शर्मानं आजवर 122 टी20 इंटरनॅशनलमध्ये 4 शतक आणि 26 अर्धशतक झळकावली आहेत. तसेच त्याच्या नावावर 290 फोर आणि 154 सिक्सची नोंद आहे. या कालावधीमध्ये त्याने 48 कॅच घेतल्या आहेत. (Photo-Instagram)

  • FIRST PUBLISHED :