“उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा”
“जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो”
“गरिबाला केलेलं दान आणि स्वामींचं मुखात घेतलेलं नाव कधी वाया जात नाही.”
“खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते.”
“भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे”