NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / तब्बल 12 वर्षांनंतर होत आहे सूर्य गुरुची युती, या राशी होतील मालामाल !

तब्बल 12 वर्षांनंतर होत आहे सूर्य गुरुची युती, या राशी होतील मालामाल !

ज्योतिषाचार्य डॉ. सतीश सोनी यांच्या मते, मेष राशीत गुरु सूर्याची युती सुमारे १२ वर्षांनी होणार आहे

116

तब्बल 12 वर्षांनंतर होत आहे सूर्य गुरुची युती, ग्वाल्हेरच्या ज्योतिषाने सांगितले या राशी होतील मालामाल

216

ज्योतिषाचार्य डॉ. सतीश सोनी यांच्या मते, मेष राशीत गुरु सूर्याची युती सुमारे १२ वर्षांनी होणार आहे.

316

22 एप्रिल 2023 रोजी देवगुरू बृहस्पति मेष राशीत प्रवेश करेल. जिथे आधीच बसलेले सूर्यदेव त्यांच्यासोबत युती करतील.

416

या ग्रह परिवर्तनाचा प्रभावामुळे कोणकोणत्या राशी मालामाल होतील ते पाहुयात

516

मेष रास : तुम्हाला नोकरीत प्रमोशन किंवा इतर चांगले पर्याय मिळतील.यासोबतच तुमच्या कार्यक्षेत्रातही तुमचा प्रभाव वाढेल.

616

वृषभ रास : दीर्घकाळापासून बिघडलेले संबंध सुधारण्याची चिन्हे आहेत, तसेच बाह्य संबंधांमध्येही लाभ होण्याची शक्यता आहे.

716

मिथुन रास : नोकरीचे चांगले पर्याय मिळू शकतात, तसेच उत्पन्नात चांगली वाढ होईल, कौटुंबिक सहकार्यही मिळेल.

816

कर्क रास : करिअरमध्ये प्रगती मिळेल, व्यवसायातही नफा होईल.आर्थिक स्थिती मजबूत असेल.

916

सिंह रास : परदेश दौर्‍याची शक्यता आहे, घरातील मोठ्यांशी संबंध चांगले राहतील.

1016

सिंह रास : परदेश दौर्‍याची शक्यता आहे, घरातील मोठ्यांशी संबंध चांगले राहतील.

1116

तुळा रास : यादरम्यान शत्रू पक्षाकडून शांतता जाणवेल, यासोबतच जुना वाद मिटण्याची चिन्हे आहेत.

1216

वृश्चिक रास : तुमच्या बोलण्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागेल, अन्यथा काम बिघडू शकते. देवाची पूजा आणि ध्यान करा.

1316

धनू रास : या काळात या राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल, सुखसोयींची साधने वाढतील आणि आर्थिक स्थितीही सुधारेल.

1416

मकर रास : या काळात राजकीय अडथळे येऊ शकतात. कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या.

1516

कुंभ रास : आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चांगला विचार करा. नुकसान होऊ शकते.

1616

मीन रास : व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे.वडीलांचा आशीर्वाद मिळेल.वडिलांकडूनही सहकार्य मिळेल.

  • FIRST PUBLISHED :