NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तांसाठी विशेष पर्वणी! अयोध्येतील राम मंदिराचे EXCLUSIVE PHOTOS

प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तांसाठी विशेष पर्वणी! अयोध्येतील राम मंदिराचे EXCLUSIVE PHOTOS

रामनगरी अयोध्यामध्ये जसे जसे राम मंदिराचे बांधकाम पुढे जात आहे, तसतसा भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. यानंतर आता अयोध्येतील राममंदिराच्या बांधकामाची एक्सक्लूसिव्ह फोटो समोर आली आहेत.

17

राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन राम मंदिराच्या निर्माणकार्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत.

27

राम मंदिरात राजस्थानच्या बंसी पहाडपूर येथील व्हाईट मार्बलचा उपयोग करण्यात आला आहे.

37

रामलला जिथे 5 वर्षाच्या मुलाच्या रुपात विराजमान होतील त्या गर्भगृहाचे निर्माणकार्य जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे.

47

गर्भगृहाच्या वर आता स्लॅब टाकण्याचे काम केले जात आहे आणि मंदिराच्या खंब्यावर अद्भत असे नक्षीकाम केले जात आहे.

57

अशीच नक्षी तुम्हाला राम मंदिराच्या त्या प्रत्येक दगडावर दिसेल, ज्याचा उपयोग भव्य राम मंदिराच्या निर्माणकार्यात केला जात आहे.

67

काही महिन्यांनंतर मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन जाईल. यानंतर भगवान राम आपल्या गर्भगृहात विराजमान होऊन जातील.

77

मंदिराच्या प्रत्येक स्तंभावर जवळपास 6 हजार देवी देवतांचे की मूर्त्या काढण्यात येत आहेत.

  • FIRST PUBLISHED :