NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Horoscope: या 4 राशींच्या लोकांकडे कधीच टिकत नाही पैसा, खर्च-उधळपट्टीवर नसतो लगाम

Horoscope: या 4 राशींच्या लोकांकडे कधीच टिकत नाही पैसा, खर्च-उधळपट्टीवर नसतो लगाम

Money Horoscope: ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या लोकांकडे पैसा टिकत नाही, कारण पैसा जपून वापरण्याचा त्यांचा स्वभावच नसतो. काही लोक भविष्याचा विचार न करता उधळपट्टी करत राहतात.

15

ज्योतिष शास्त्रानुसार 4 राशी अतिशय उधळ्या स्वभावाच्या असतात, असे सांगितले आहे. या राशीच्या लोकांना पैशाचे महत्त्व कधीच कळत नाही. त्यामुळे पैशाच्या वापरावर त्यांचं नियंत्रण नसतं. त्यामुळेच अकारण खर्च करतात. जाणून घेऊयात अशा राशींबद्दल...

25

तूळ : ज्योतिष शास्त्रानुसार तुळ राशीचे लोक अतिशय उधळ्या स्वभावाचे असतात. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. त्यांचं राहणीमान स्टायलिश असतं. त्यामुळेच खर्चही जास्त होतो.

35

सिंह : सिंह राशीची लोकं पैसा खर्च करताना मागेपुढे पाहत नाहीत. कधीकधी गरज नसताना देखील यांच्याकडून पैसे खर्च होतात. या लोकांना हाय-फाय जेवण आणि राहणीमान आवडतं.

45

मिथुन : मिथुन राशीचे लोक देखील उधळ्या स्वभावाचे असतात यांना देखील तूळ आणि सिंह राशी प्रमाणेच स्टायलिश राहणं आवडत असतं. त्यामुळे राहण्यावर आणि खाण्यापिण्यावर यांचा जास्त खर्च होतो.

55

वृश्चिक : वृश्चिक राशीचे लोक खर्चाला घाबरत नाहीत. हे लोक वर्तमान काळात जगतात. पैसा खर्च करताना भविष्याचा विचारच करत नाहीत. उत्साहात आणि आनंदात आयुष्य जगण्याची इच्छा असणारे हे लोक त्यासाठी कितीही पैसा खर्च करायला तयार असतात. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :