NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Numerology: या जन्मतारखांची जोडी सर्वोत्तम कॉम्बिनेशन! जबाबदार आणि कर्तव्यांचं पालन करणारे

Numerology: या जन्मतारखांची जोडी सर्वोत्तम कॉम्बिनेशन! जबाबदार आणि कर्तव्यांचं पालन करणारे

Numerology: दोन्ही अंक हे वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. त्यामुळे दोन आणि सहा जन्मांकाच्या व्यक्ती विवाह आणि व्यवसाय भागीदारीसाठी सर्वोत्तम कॉम्बिनेशन असल्याचं मानलं जातं.

16

क्रमांक 6: क्रमांक दोन आणि क्रमांक सहामधील संबंध 'ना तुझं- ना माझं' अशा प्रकराचे असतात. दोन्ही अंक हे वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. त्यामुळे दोन आणि सहा जन्मांकाच्या व्यक्ती विवाह आणि व्यवसाय भागीदारीसाठी सर्वोत्तम कॉम्बिनेशन असल्याचं मानलं जातं. सहा जन्मांकाच्या व्यक्ती कौटुंबिकदृष्ट्या समृद्ध असतात आणि त्या अनेक मित्र जोडतात.

26

तर, दोन हा अंक ते नातेसंबंध फुलवण्यासाठी भावनिक घटक तयार करण्यास प्रोत्साहित करतो. या दोन्ही अंकांच्या व्यक्ती जबाबदार असतात आणि त्या कमिटमेंट आणि कर्तव्यांचं पालन करतात.

36

2 जन्मांकाच्या व्यक्तींना सहा जन्मांकासोबत काम करताना भावनिक संतुलन साधायला शिकावं लागेल. या दोन अंकाचा प्रभाव असलेल्या व्यक्ती समाज, समाजकारण, लोककल्याण, सरकार आणि देशासाठी खूप काम करतात.

46

स्वतंत्र किंवा पार्टनशीप फर्ममध्ये असलेल्या सहा जन्मांकाच्या व्यक्तींनी ज्या मोबाईल नंबरची एकूण बेरीज दोन येईल, अशा नंबर घेतला पाहिजे. दुग्ध व्यवसाय, ब्युटी प्रॉडक्ट्स, सजावट साहित्य, कमिशनिंग, संरक्षण सेवा, कपडे, औषधे, दागिने, पाणी, कायदा आणि अन्न निर्मिती क्षेत्राशी निगडीत असलेल्या दोन जन्मांकाच्या व्यक्तींनी सर्वोत्तम संधी मिळावी यासाठी एकूण बेरीज सहा येईल असा मोबाईल नंबर घेतला पाहिजे.

56

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

66

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  • FIRST PUBLISHED :