NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Numerology: जोडी तुझी माझी, या जन्मतारखांची जोडी एकमेकांसाठी ठरते भारी!

Numerology: जोडी तुझी माझी, या जन्मतारखांची जोडी एकमेकांसाठी ठरते भारी!

Numerology Marathi : स्वामी ग्रह: क्रमांक एक हा सूर्याचं प्रतिनिधित्व करतो. क्रमांक 1 हा क्रमांक 2 शी किती सुसंगत आहे. क्रमांक 2: क्रमांक एक आणि दोन मधील परस्पर संबंध खूप पूरक आहेत. कारण, ते दोन्ही दोन भिन्न किंवा विरुद्ध कोपऱ्यांवर उभे असले तरी...

16

एक क्रमांकाला सूर्याची अतिशय मजबूत शक्ती मिळते. हा क्रमांक स्वतंत्र, आक्रमक, कठोर, अहंकारी आणि आत्मविश्वासपूर्ण गुणांनी भरलेला आहे.

26

तर, दोन या क्रमांकावर चंद्राचा प्रभाव असतो. त्यामुळे तो कोमलता, शुद्धता, लवचिकता, स्वाभिमान आणि निरागसपणा दर्शवतो.

36

त्यामुळे जिथे जिथे क्रमांक एकला उणिवांचा सामना करावा लागतो तिथे त्याला क्रमांक दोनचा आधार मिळतो.

46

क्रमांक दोनमधील कमकुवतपणा क्रमांक एकच्या ताकदीत रूपांतरित होतो आणि क्रमांक दोनची जी काही क्षमता आहे ती क्रमांक एकमध्ये सहज विलीन करता येते.

56

म्हणून दोन्ही संख्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आघाडीवर चांगल्या नातेसंबंधांचा आनंद घेतात, असं म्हणता येईल. या संख्या एकमेकांशी पूर्णपणे सुसंगत आहेत, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.

66

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

  • FIRST PUBLISHED :