NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Numerology: या जन्मतारखांची जोडी एकमेकांसाठी लकी ठरते! नातेवाईकांमध्ये आदर्श बनतात

Numerology: या जन्मतारखांची जोडी एकमेकांसाठी लकी ठरते! नातेवाईकांमध्ये आदर्श बनतात

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

16

क्रमांक 8 आणि क्रमांक 6 या दोन अंकांमध्ये एक मजबूत आणि अतुट बंधन आहे.

26

क्रमांक 8 असलेल्या व्यक्तींना जीवनात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना जर क्रमांक 6 ची साथ मिळाली तर चांगल्या संधी आणि विलासी आयुष्य जगता येऊ शकतं.

36

क्रमांक 6 आणि क्रमांक 8 असलेली व्यक्ती वचन निभावणारी आणि विश्वासार्ह असते. या व्यक्ती एकमेकांसाठी सर्वोतोपरी आदर्श जोडीदार असतात.

46

या व्यक्ती दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर असतात. तसंच त्यांचा स्वभाव उदार असतो. या गुणांमुळे सामाजिक आणि कौटुंबिक वर्तुळातील लोकांकडून त्यांना आशीर्वाद मिळतात.

56

धातू, हिरे निर्मितीचा व्यवसाय, संरक्षण सेवांचे व्यवसाय, पायलट, डिझायनर, रेस्टॉरंट्स, ब्रोकर्स, जाहिरात, वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रात या व्यक्ती चमकदार कामगिरी करतात.

66

हे क्रमांक असलेली जोडपी एखाद्या वाहनाच्या दोन चाकांसारखी असतात जी आयुष्यभर एकमेकांना साथ देतात आणि एकमेकांशी वचनबद्ध असतात. परंतु, क्रमांक 6 असलेल्या व्यक्तीमुळे काहीवेळा वैवाहिक जीवनात नुकसान होऊ शकतं. शुभ रंग - निळा, शुभ वार - शुक्रवार, शुभांक - 5 आणि 6. या व्यक्तींनी बेघर, भिक्षेकरी, अनाथांना गोड पदार्थ दान करावेत.

  • FIRST PUBLISHED :