NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Numerology: या जन्मतारखांची जोडी सहसा जमत नाही; निर्णय घेण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या

Numerology: या जन्मतारखांची जोडी सहसा जमत नाही; निर्णय घेण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

16

क्रमांक 3 : अंकशास्त्रानुसार, क्रमांक 8 आणि क्रमांक 3 च्या व्यक्तींना अंदाज बांधायला आवडतो. पण त्या एकत्र राहणं मोठं आव्हानात्मक असतं.

26

कारण या व्यक्तींना एकमेकांच्या कामगिरीचा त्रास होऊ शकतो. क्रमांक 3 असलेल्या व्यक्ती कमालीच्या लवचिक असतात त्या सिस्टिम ड्रायव्हर असलेल्या क्रमांक 8 च्या व्यक्तीवर दबाव टाकू शकतात.

36

क्रमांक 8 हा शनी ग्रहाचा तर क्रमांक 3 हा गुरुचा असल्याने क्रमांक 8 च्या व्यक्तींना क्रमांक 3 च्या व्यक्तींना सामावून घेणं खूप अवघड जातं.

46

संभाषण शैलीतील फरकामुळे बऱ्याचदा या क्रमांकांच्या जोडप्यांमध्ये वाद होतात. पण त्यांनी ते टाळले पाहिजेत. परंतु, मीडिया, शैक्षणिक क्षेत्र, वित्त सल्लागार, हस्तकला, राजकीय क्षेत्रात क्रमांक 8 आणि क्रमांक 3 च्या व्यक्ती भागीदार असतील तर त्या आश्चर्यकारकदृष्ट्या यशस्वी ठरतात.

56

आत्मविश्वास बळकट व्हावा आणि प्रगती व्हावी यासाठी या अंकाच्या व्यक्तींनी शरीरावर कोणत्याही प्राण्याची त्वचा धारण करणं टाळावं.

66

शुभ रंग - जांभळा, शुभ वार - बुधवार, गुरुवार, शुभांक - 5, दान - या व्यक्तींनी एखाद्या आश्रमाला पुस्तकं आणि स्टेशनरी साहित्य दान करावं.

  • FIRST PUBLISHED :