NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Numerology: या जन्मतारखांची जोडी जमणं अवघड! पूर्ण उलटा स्वभाव असल्यानं वादावादी ठरलेली

Numerology: या जन्मतारखांची जोडी जमणं अवघड! पूर्ण उलटा स्वभाव असल्यानं वादावादी ठरलेली

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

15

#क्रमांक 1: क्रमांक 1 एक हा सूर्याचा अंक आहे. एक हा अंक शुक्राचा प्रभाव असलेल्या 6 या अंकाला पूर्णपणे प्रतिरोधक आहे.

25

या व्यक्तींचा इमोशनल कोशंट हे त्यांच्या एकत्र राहण्यास विरोध करण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. सहाचा प्रभाव असलेल्या व्यक्ती घर, कुटुंब, लोक, मित्र आणि समाजावर प्रेम करण्यासाठी ओळखल्या जातात. तर, एकचा प्रभाव असलेल्या व्यक्ती या स्वावलंबी असतात आणि त्या स्वत:मध्येच गुंग असतात.

35

या दोन्ही जन्मांकांच्या व्यक्तींनी व्यावसायिक भागिदारी करण्यापासून आणि एकमेकांशी लग्न करण्यापासून दूर राहिलं पाहिजे.

45

क्रमांक 1 हा एकट्यानं काम करण्यास अनुकूल आहे. पण, सहा हा अंक तसा नाही. सहा अंकाचा प्रभाव असलेल्यांना इतरांच्या मदतीची किंवा पाठिंब्याची गरज असते.

55

दोन्ही अंकांचा प्रभाव असलेल्या व्यक्तींकडे मजबूत पर्सनॅलिटी क्लास आहेत आणि ते जर एकत्र आले तर मोठे विवाद होऊ शकतात. जर एखाद्या प्रसंगी या व्यक्तींना एकत्र काम करावं लागलं तर त्यांनी मध्यस्थ म्हणून क्रमांक 2 ची मदत किंवा पाठिंबा घेतला पाहिजे. यामुळे त्यांच्यातील वाद मिटवण्यात आणि दीर्घकाळ संवाद प्रस्थापित होण्यास मदत होईल. शुभ रंग: Beige, शुभ दिवस: रविवार आणि शुक्रवार, शुभ अंक: 5, दान: लहान मुलांना केशर दूध दान करा.

  • FIRST PUBLISHED :