NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / मकर संक्रांतीला आपल्या राशीनुसार या सूर्यमंत्रांचा करा जप; वर्षभर पहाल परिणाम

मकर संक्रांतीला आपल्या राशीनुसार या सूर्यमंत्रांचा करा जप; वर्षभर पहाल परिणाम

makar sankranti 2023 : मकर संक्रांतीचा सण हा ग्रहांचा राजा सूर्याच्या उपासनेसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होणार आहे आणि या दिवसापासून शुभ मुहूर्तांचे पर्वही सुरू होते. कुंडलीतील सूर्याचा प्रभाव वाढला तर व्यक्तीचा मान-सन्मान, दर्जा इत्यादी वाढतो. तुमच्या कामात वडिलधाऱ्यांची साथ मिळते. जे राजकारणात असतात, त्यांना सूर्याच्या चांगल्या प्रभावामुळे मोठे पद मिळते. सूर्याचे तेजही तुमचे आभा मंडल प्रकाशित करतं. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याची-व्यक्तिमत्वाची चमक वाढते. जेव्हा कुंडलीत सूर्य अशक्त असतो तेव्हा माणूस आजारी पडू लागतो, कामं बिघडतात, वडिलधाऱ्यांचा सहवास कमी होतो, यश आणि कीर्ती मिळत नाही. खोट्या आरोपांनी मान-प्रतिष्ठा दुखावली जाते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सूर्यदेवाची उपासना करून तुमचे नशीब बदलू शकता.

17

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजा पद्धत - श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी सांगतात की, मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवाची पूजा पद्धतशीरपणे करावी. आंघोळीनंतर लाल किंवा केशरी रंगाची कपडे घाला. तुमच्याकडे असे कपडे नसल्यास कोणतीही स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर एका भांड्यात पाणी, गंगाजल, अक्षत, लाल चंदन आणि लाल फुले टाकून ओम सूर्याय नमः मंत्राचा उच्चार करून जल अर्पण करा. यानंतर सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा.

27

सूर्य देवाचे शक्तिशाली मंत्र - 1. ओम ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।। 2. ओम ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः 3. ओम ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।

37

मिथुन: ओम आदिभुताय नम: कर्क: ओम वसुप्रदाय नम:

47

सिंह: ओम भानवे नम: कन्या: ओम शांताय नम:

57

तूळ: ओम इंद्राय नम: वृश्चिक: ओम आदित्याय नम:

67

धनु: ओम शर्वाय नम: मकर: ओम सहस्त्र किरणाय नम:

77

कुंभ: ओम ब्रह्मणे दिवाकर नम: मीन: ओम जयिने नम:

  • FIRST PUBLISHED :