NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Dream Interpretation: भाग्यवान लोकांना स्वप्नात या गोष्टी दिसतात; नशीब पालटण्याचे ते संकेत असतात

Dream Interpretation: भाग्यवान लोकांना स्वप्नात या गोष्टी दिसतात; नशीब पालटण्याचे ते संकेत असतात

Dream Interpretation: झोपेत असताना स्वप्न पाहणे ही मानवी जीवनातील एक सामान्य प्रक्रिया आहे. पण, स्वप्नशास्त्रानुसार ही स्वप्ने माणसाला भविष्यातील घटनांबद्दल काही संकेत देतात. अशी काही स्वप्ने असतात जी भविष्यातील चांगल्या काळाचे निर्देश दर्शवतात. त्याच वेळी, अशी काही स्वप्ने पडतात, जी अप्रिय घटनांचा इशारा देतात. स्वप्नशास्त्रात स्वप्नांचे तपशीलवार वर्णन केले आहे. जर तुम्हाला स्वप्नात मध दिसला तर त्याचा अर्थ काय असू शकतो, याशिवाय इतरही काही गोष्टी आहेत ज्या शुभ स्वप्नांचे संकेत देतात. याविषयी जाणून घेऊया दिल्लीचे ज्योतिषी पंडित आलोक पंड्या यांच्याकडून.

15

1. दागिने घातल्याचे स्वप्न स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नात स्वतःला दागिने घातलेले पाहिले असेल तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुमचे लवकरच लग्न होणार आहे किंवा काही दिवसात तुमच्यासाठी चांगले नाते-संबंध निर्माण होणार आहेत.

25

2. सर्व आलबेल, आनंदी वातावरण पाहणं स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला एखादी व्यक्ती नाचताना किंवा आनंदी होताना दिसली तर ते तुमच्या घरात शहनाई वाजणार असल्याचे लक्षण आहे. जर तुम्ही आधीच विवाहित असाल आणि तुमच्या स्वप्नात एखादी व्यक्ती नाचताना दिसली तर हे लक्षण आहे की तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा अधिक वाढणार आहे.

35

3. लाइफ पार्टनरसोबत फिरत असल्याचे स्वप्न - स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत स्वप्नात जत्रेत किंवा कुठेही फिरताना स्वत:ला पाहत असाल तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुमचे लवकरच लग्न होणार आहे.

45

4. स्वप्नात मध पाहणे स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात मध दिसला तर ते शुभ चिन्ह मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही लवकरच लग्न करणार आहात. जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला मध खाताना पाहिले असेल तर ते सोन्याहून पिवळे मानले जाते.

55

5. मोराची पिसे पाहणे स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात मोराचे पंख दिसले तर ते देखील शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुमच्याकडे लग्नासाठी एक चांगला प्रस्ताव येणार आहे आणि तुमचे लग्न लवकरच होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :