NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / जय बजरंगबली! शनिवारी मारूतीच्या मंदिरात नमस्कार करताना म्हणावेत हे मंत्र

जय बजरंगबली! शनिवारी मारूतीच्या मंदिरात नमस्कार करताना म्हणावेत हे मंत्र

Hanuman Mantras: देशभरात अनेक ठिकाणी शनिवारी हनुमानाची पूजा केली जाते. बजरंगबलीचे भक्त नियमित शनिवारी मंदिरात जाऊन मारूतीची पूजा करतात. गावोगावी शनिवारी हनुमानाचे मंदिर भाविकांनी गजबजलेले दिसते. पंडित शक्ति जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हाही आपण मारुतीच्या देवळात जातो, त्यावेळी देवाला वंदन करताना काही मंत्राचा उच्चार करणे लाभदायी ठरते, यामुळे भक्तांवरील संकट दूर होते असे मानले जाते. हनुमानाला नमस्कार करताना कोणते मंत्र म्हणावेत याविषयी जाणून घेऊया.

15

ॐ हं हनुमंते नम: (Image-Canva)

25

ॐ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट (Image-Canva)

35

महाबलाय वीराय चिरंजिवीन उद्दते। हारिणे वज्र देहाय चोलंग्घितमहाव्यये।। image-canva

45

ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा। (Image- Canva)

55

ॐ नमो हनुमते आवेशाय आवेशाय स्वाहा। (Image-Canva)

  • FIRST PUBLISHED :