NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची 'अशी' बैठक जुळायला लागते

सरकारी नोकरीचा योग यायला कुंडलीत ग्रहांची 'अशी' बैठक जुळायला लागते

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांचा व्यक्तीच्या जीवनावर खोल प्रभाव पडतो. म्हणूनच ग्रहांना खूष ठेवण्यासाठी लोक अनेक ज्योतिषीय उपाय करतात. जीवनात काही समस्या आल्यास लोक पंडित किंवा ज्योतिषाकडे जातात, जेणेकरून त्यांना कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीची माहिती मिळू शकेल. कुंडलीत कोणत्या घरात कोणता ग्रह असेल तर सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होते, याविषयी जाणून घेऊया.

15

सरकारी नोकरी आणि ग्रह - जर तुमच्या जन्मपत्रिकेत चंद्र आणि सूर्य मजबूत स्थितीत असतील तर सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता असते.

25

त्याचवेळी, कुंडलीत शुक्र आणि गुरूची स्थिती देखील खूप महत्त्वाची असते. सूर्य शासन आणि सत्ता प्रदान करण्याचे काम करतो.

35

कुंडलीत दहाव्या घरात सूर्य असेल तर सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

45

याशिवाय सूर्य आणि चंद्राचा संबंध लग्नाच्या चौथ्या किंवा दहाव्या घरात असेल तर त्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळते.

55

दुसरीकडे कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असेल तर त्या व्यक्तीला सैन्य किंवा पोलीस खात्यात नोकरी मिळते. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

  • FIRST PUBLISHED :