NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / lalbag ganpati 2023: लालबाग राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन संकष्टीला संपन्न; मूर्तीच्या बांधणी सुरुवात

lalbag ganpati 2023: लालबाग राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन संकष्टीला संपन्न; मूर्तीच्या बांधणी सुरुवात

गणेशोत्सवात लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं आज पाऊल पूजन पार पडलं.

16

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज पहाटेच साधेपणानं लालबागच्या राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन केलं.

26

लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनानंतर मूर्तीकार लालबागच्या राजाची गणेश मूर्ती साकारण्यास सुरुवात करतात.

36

येत्या गणेशोत्सवाची खरी सुरुवात लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनाने होत असते, असे सांगितले जाते.

46

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे 90 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन आज संकष्ट चतुर्थीला पार पडले.

56

आज बुधवार दि. 07 जून 2023 रोजी सकाळी 06.00 वा. मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे श्री. रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडले.

66

खजिनदार श्री. मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.

  • FIRST PUBLISHED :