NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Chandra Grahan 2022: या 5 राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण आहे खूप खास, मिळतील शुभ वार्ता

Chandra Grahan 2022: या 5 राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण आहे खूप खास, मिळतील शुभ वार्ता

Chandra Grahan 2022 : या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण मंगळवारी 8 नोव्हेंबर 2022 रोजी होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हे चंद्रग्रहण मेष राशीमध्ये होत असल्याने 12 राशींपैकी 5 राशीच्या लोकांसाठी हे अत्यंत शुभ मानले जात आहे. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत, ज्यांच्यासाठी चंद्रग्रहण शुभ असणार आहे.

15

मिथुन: ज्योतिष शास्त्रानुसार वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण मिथुन राशीसाठी खूप शुभ असणार आहे. या राशीच्या नोकरदार लोकांच्या कामाचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. त्याचबरोबर पदोन्नतीही होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होणार आहेत.

25

कर्क: ज्या लोकांची राशी कर्क आहे, त्यांच्यासाठी चंद्रग्रहण अनेक शुभ योग घेऊन येत आहे. व्यवसायाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरेल. नवीन रोजगार मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

35

वृश्चिक: चंद्रग्रहण आपल्या राशीसाठी शुभफळ घेऊन येत आहे. नोकरीत प्रगती संभवते. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. पालकांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. याशिवाय अनेक दिवसांपासून पडून असलेली अपूर्ण कामे पूर्ण होतील.

45

कुंभ: चंद्रग्रहण कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगली बातमी घेऊन येत आहे. दीर्घकाळ नोकरीच्या चिंतेत असल्याने यश मिळेल. याशिवाय इतर धनाच्या आगमनाचे मार्ग खुले होतील. या चंद्रग्रहणाच्या दिवशी काही आनंदाच्या बातम्याही मिळतील.

55

सिंह : ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी सिंह आहे, त्यांना चंद्रग्रहणाच्या शुभ प्रभावामुळे व्यवसायात आर्थिक लाभ होईल, त्यांना नोकरीत बढती मिळू शकते. जुने वाद मिटतील. ज्यांचे विवाह बरेच दिवस रखडले होते, त्यांची लग्ने जुळली जातील. आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल.

  • FIRST PUBLISHED :