NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Rashichakra: या 4 राशींचे पुढील 15 दिवस जातील मौज-मजेत, नशिबाचे चमकतील तारे

Rashichakra: या 4 राशींचे पुढील 15 दिवस जातील मौज-मजेत, नशिबाचे चमकतील तारे

budh rashi parivartan 2023: बुधाच्या ग्रहस्थितीमुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त कराल. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना फायदा होईल.

15

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला तर्क आणि बुद्धिमत्तेचा स्वामी मानले जाते. शनिवारी बुध ग्रहाने मिथुन राशीत संक्रमण केले आहे. 8 जुलैपर्यंत बुध येथे उपस्थित असणार आहे.

25

वृषभ बुधाच्या राशी बदलामुळे वृषभ राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील. या काळात कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा असेल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ आहे. या कालावधीत तुम्ही तुमची रखडलेले प्रमोशन देखील मिळवू शकता.

35

मिथुन बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ परिणाम घेऊन येत आहे. लेखन, कला, माध्यमाशी संबंधित या राशीच्या लोकांची या काळात प्रगती होण्याची शक्यता आहे. करिअरचे वाहन वेगाने पुढे जाईल. येत्या 14 दिवसात तुम्हाला खूप यश मिळणार आहे.

45

सिंह सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमची इच्छा यावेळी पूर्ण होऊ शकते.

55

कन्या बुधाचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांची बौद्धिक क्षमता वाढवेल. एवढेच नाही तर तुमचा व्यवसाय सुधारेल. या काळात तुम्हाला चांगली वाढ आणि बढती मिळू शकते. कोर्टात कोणतेही प्रकरण प्रलंबित असेल तर ते तुमच्या बाजूने येऊ शकते.

  • FIRST PUBLISHED :