NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Astrology: फार कमी वयातच श्रीमंत होतात या राशीचे लोक; देवी लक्ष्मीची राहते अपार कृपा

Astrology: फार कमी वयातच श्रीमंत होतात या राशीचे लोक; देवी लक्ष्मीची राहते अपार कृपा

people rich in small age: वैदिक ज्योतिषशास्त्रात 12 राशी आणि 27 नक्षत्रांचे वर्णन करण्यात आलं आहे. तसेच, या राशींवर एक किंवा दोन ग्रहांचे अधिराज्य असते. म्हणूनच या राशींशी संबंधित लोकांचे व्यक्तिमत्व, स्वभाव आणि करिअर वेगवेगळे असते. तर इथे आज आपण बोलणार आहोत अशा राशींबद्दल, त्यांच्याशी संबंधित लोक अल्पावधीतच श्रीमंत होतात, असे मानले जाते. यासोबतच या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होते. ते ज्या क्षेत्रात करिअर करतात त्यात त्यांना यश मिळते. या लोकांवर माता लक्ष्मीची अपार कृपा असते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी...

16

वृषभ - ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी वृषभ असते. हे लोक कमी वयातच श्रीमंत होतात. या लोकांना लक्झरी लाईफ जगायला आवडते. तसेच पैसा खर्च करण्यात हे लोक तरबेज असतात. त्याचबरोबर या लोकांना प्रवासाचीही आवड असते.

26

वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होत जाते. त्याचबरोबर या लोकांचे व्यक्तिमत्त्वही आकर्षक असते. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचे अधिपत्य आहे, त्यामुळे शुक्राच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांसाठी धनप्राप्तीच्या मार्गात कोणताही अडथळा येत नाही. आर्थिक स्थिती नेहमी चांगली असते.

36

मिथुन - या राशीचे लोक तर्कशुद्ध आणि बुद्धिमान असतात. त्यामुळे हे लोक अल्पावधीतच श्रीमंत होतात. या लोकांचे मन अतिशय तेज असते. हे लोक तर्कशुद्धपणे वाद घालतात. फक्त तर्काने प्रकरण स्पष्ट करून देतात. हे लोक व्यावसायिक विचारांचे असतात.

46

तसेच मिथुन राशीचे लोक मन लावून खूप पैसा कमावतात. लाखोंच्या संख्येत हे लोक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. असे लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवतात. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, जो त्यांना हा गुण देतो.

56

मेष - ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी मेष असते, हे लोक धैर्यवान आणि निडर असतात. तसेच, असे लोक पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. अशा लोकांना संपत्तीची कमतरता भासत नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हे लोक संयम सोडत नाहीत.

66

मेष राशीचे लोक चपळ असतात. तसेच प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करत जातात. या लोकांना आळशीपणा अजिबात आवडत नाही. मेष मंगळ ग्रहाद्वारे शासित आहे, ज्यामुळे त्यांना हा गुण मिळतो.

  • FIRST PUBLISHED :