NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / पुणे / पुण्यात कोरोना प्रादुर्भावामुळे पुन्हा कडक निर्बंध; भाजी मार्केट ते हॉटेल्समध्ये कोणते बदल, वाचा सविस्तर

पुण्यात कोरोना प्रादुर्भावामुळे पुन्हा कडक निर्बंध; भाजी मार्केट ते हॉटेल्समध्ये कोणते बदल, वाचा सविस्तर

पुण्यात नव्या निर्बंधांविषयी वाचा सविस्तर...

18

पुण्यात कोरोना बळावत असल्याने आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत नियम अधिक कठोर केल्याचं सांगितलं.

28

पुण्यात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट आता रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

38

त्याचबरोबर लग्न समारंभ, संमेलन, राजकीय रँलीत फक्त 200 लोकांची मर्यांदा असेल. या कार्यक्रमांसाठी पोलिसांची लेखी परवानगी आवश्यक असणार आहे.

48

28 फेब्रुवारीपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार असून कॉलेज आणि खासगी कोचिंग क्लासेसही बंद राहणार आहे.

58

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्यात येणार आहे.

68

पुण्यात उद्यापासून रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

78

भाजीपाला, दूधसेवा, पेपर यांना कडक निर्बंधांतून हटविण्यात आलं आहे.

88

कोरोनाविरोधात लढण्याचं बळ मिळण्यासाठी लसीकरणाचा वेगही वाढविणार आहेत.

  • FIRST PUBLISHED :