NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / पुणे / Ravindra Mahajani : पुण्याला एकटेच राहायचे? दोन दिवस कोणीही संपर्क कसा केला नाही? हँडसम हंकची धक्कादायक एग्झिट

Ravindra Mahajani : पुण्याला एकटेच राहायचे? दोन दिवस कोणीही संपर्क कसा केला नाही? हँडसम हंकची धक्कादायक एग्झिट

महाजनींचं प्रसिद्ध गाणं 'खेळ कुणाला दैवाचा कळला' प्रमाणे त्यांचा शेवटही मनाला चटका लावून गेला.

18

तब्बल 2 दिवस त्यांचा मृतदेह राहत्या घरात पडून होता. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. शिवाय दुर्गंधीही येत होती.

28

इतक्या मोठ्या अभिनेत्याचा शेवट इतक्या भयंकर पद्धतीने होईल, असा कोणी विचारही केला नसेल.

38

शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. त्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

48

महाजनी जर एकटे राहत असतील तर त्यांच्यासोबत कोणी केअर टेकर नव्हता का? किमान स्वयंपाक किंवा घरकाम करणारंही कोणी होतं की नव्हतं? दोन दिवसात कोणाशीच त्यांचा संपर्क कसा झाला नाही?

58

याशिवाय रविंद्र महाजनी काही महिन्यांपासून पुण्याच्या घरात एकटेच राहत असल्याचंही सांगितलं जात आहे.

68

तर दुसरीकडे गश्मिर महाजनी हा आई आणि पत्नी-मुलांसह मुंबईत राहतो.

78

एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा अभिनेता आणि हँडसम हंक अशी ओळख असलेल्या अभिनेत्याने अशा प्रकारे एग्झिट घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

88

एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा अभिनेता आणि हँडसम हंक अशी ओळख असलेल्या अभिनेत्याने अशा प्रकारे एग्झिट घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

  • FIRST PUBLISHED :