NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / पुणे / Pune Fire photo : कोंढवा बुद्रुकजवळ भीषण आग, 12 गाड्या घटनास्थळी

Pune Fire photo : कोंढवा बुद्रुकजवळ भीषण आग, 12 गाड्या घटनास्थळी

pune Fire : या आगीचं नेमकं कारण समजून शकलं नाही, या आगीत दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे.

15

पुणे, वैभव सोनवणे : पुण्यात आज सकाळी मोठी दुर्गघटना घडली आहे. कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी येथे गोडाऊनमधे भीषण आग लागली.

25

आगीमुळे परिसरात मोठे धुराचे लोळ उठले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

35

पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण १२ अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना.

45

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

55

या आगीचं नेमकं कारण समजून शकलं नाही, या आगीत दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे.

  • FIRST PUBLISHED :