NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / पुणे / Pune News : पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड, अल्पवयीन टोळक्यांची दहशत

Pune News : पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड, अल्पवयीन टोळक्यांची दहशत

प्रतिनिधी, चंद्रकांत फुंदे: पुणे शहरात पुन्हा गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे.

15

पुणे शहरात पुन्हा गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिलारेवाडीतील ओम साई निवास येथील वाहनांची तोडफोड करण्यात आली.

25

या तोडफोडीत दोन चार चाकी, एक रिक्षा, दोन दुचाकी आणि एक टँकर अशा वाहनांचे नुकसान झालं आहे.

35

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाच ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

45

तर दुसरीकडे सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतही तोडफोड झाल्याचं समोर आलं.

55

धनकवडी येथील चव्हाण नगर परिसरात शांतीनगर वसाहतीत दुचाकीरुन आलेल्या टोळक्यानं लाकडी दांडक्यानं आणि दगडानं वाहनांची तोडफोड केली.

  • FIRST PUBLISHED :