NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / पुणे / पुणेकरांनो सावधान! संध्याकाळी 6 नंतर बाहेर पडण्यास बंदी; पाहा काय आहेत नवे नियम

पुणेकरांनो सावधान! संध्याकाळी 6 नंतर बाहेर पडण्यास बंदी; पाहा काय आहेत नवे नियम

Pune lockdown : पुण्यात 12 तासांचा Night curfew लागू करण्यात आला आहे.

19

पुण्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. दररोज नवे कोरोना रुग्ण उच्चांक गाठत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

29

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आता प्रशासनाने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

39

पुण्यात 12 तासांचा नाइट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे.

49

संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल.

59

बार, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स 7 दिवस बंद राहणार. फक्त होम डिलिव्हरी करण्यास परवानगी आहे.

69

सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही. फक्त मर्यादित लोकांसह अंत्यविधी आणि विवाहसोहळे होतील. अंत्ययात्रेसाठी जास्तीत 20 आणि लग्नासाठी जास्तीत जास्त 50 लोकं उपस्थित राहू शकतील.

79

धार्मिक स्थळेही सात दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे.

89

हे नवे नियम 03 एप्रिल, 2021 पासून लागू होतील, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

99

आठवडाभरानंतर म्हणजे 9 एप्रिल, 2021 ला परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.

  • FIRST PUBLISHED :