NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / पुणे / Gold-Silver Rate Today in Pune : धुळवडीच्या दिवशी स्वस्त झालं सोनं! लगेच चेक करा आजचे दर

Gold-Silver Rate Today in Pune : धुळवडीच्या दिवशी स्वस्त झालं सोनं! लगेच चेक करा आजचे दर

Gold-Silver Rate Today in Pune : धुळवडीच्या दिवशी पुण्यातील सोनं स्वस्त झालं आहे.

  • -MIN READ

    Last Updated: March 08, 2023, 11:49 IST
19

कोणत्याही काळात गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी हा उत्तम पर्याय आहे. भारतीयांमध्ये विशेषत: महिलांमध्ये सोनं खरेदी करण्याची क्रेझ जास्त आहे.

29

सण, घरातील मंगल कार्य, वाढदिवस या निमित्तानं सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते.

39

पुण्यातील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. या बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतात.

49

आज धुलीवंदनाच्या दिवशी (7 मार्च) पुण्यातील 24 कॅरेट सोन्याचा दर 57520 तर 22 ग्रॅम सोन्याचा भाव 52727 आहे.

59

पुण्यात सोमवारी (6 मार्च) 24 कॅरेट सोन्याचा दर 57626 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 52824 इतका होता. सोमवारच्या तुलनेत सोन्याचे दर थोडे कमी झाले आहेत.

69

धुलीवंदनाच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी ही चांगली बातमी आहे.

79

आज (7 मार्च) 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 5772 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 5272 इतका आहे.

89

पुण्यातील आजचा चांदीचा दर हा 66800 रुपये प्रतिकिलो आहे.

99

पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये ज्वेलरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :