NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / पुणे / Gold-Silver Rate Today in Pune: पुण्यात सोने दरात पुन्हा वाढ, पाहा आजचे दर

Gold-Silver Rate Today in Pune: पुण्यात सोने दरात पुन्हा वाढ, पाहा आजचे दर

Gold-Silver Rate Today in Pune: सोनं आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी पुण्यातील बाजारपेठेत अनेक ऑप्शन आहेत.

  • -MIN READ Local18 Pune,Maharashtra
    Last Updated: February 18, 2023, 11:35 IST
110

सोने चांदी हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लग्न समारंभ, सण, वाढदिवस या दिवशी अनेक घरांत सोन्याची खरेदी केली जाते.

210

संकटकाळातील गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडं पाहिलं जातं. सोन्याच्या किमती बाजारपेठेनुसार दररोज बदलत असतात.

310

पुण्यातील सराफ बाजार प्रसिद्ध आहे. राज्यभरातील ग्राहक सोने खरेदीसाठी पुण्यात येत असतात.

410

पुण्यातील बाजारपेठेत दागिन्यांचे अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे महिला वर्गाची सोने खरेदीसाठी पुण्याला पसंती असते.

510

सोने आणि चांदीचे भाव हे रोज बदलत असतात. त्यामुळे तुम्हाला खरेदी करताना आजचे भाव माहिती असणे आवश्यक आहे.

610

पुण्यात आज पुन्हा सोन्याच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे. शुक्रवारी सोने दर घसरल्यानंतर आज पुन्हा सोने महागले आहे.

710

पुण्याच्या बाजारपेठेत सोन्याचे आज (18 फेब्रुवारी) 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतीतोळा 58,096 रूपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 53,255 रुपये आहे.

810

पुण्यात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतीतोळा 57,910 रूपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 53085 रुपये होता. या दरात आज वाढ झाली आहे.

910

पुण्यात चांदीच्या दागिन्यांनाही मागणी असते. आजचा चांदीचा दर हा 72,000 रुपये किलो इतका आहे.

1010

पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये जुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :