NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / पुणे / Pune : थंडीचं वातावरण फुलांनी करा आणखी प्रसन्न, पुष्पप्रदर्शनाचा घ्या फ्रेश अनुभव Photos

Pune : थंडीचं वातावरण फुलांनी करा आणखी प्रसन्न, पुष्पप्रदर्शनाचा घ्या फ्रेश अनुभव Photos

Pune flower exhibition : थंडीचं मस्त वातावरण आणखी प्रसन्न करण्याची संधी पुणेकरांना आहे.

  • -MIN READ

    Last Updated: January 26, 2023, 15:52 IST
16

पुणे, 26 जानेवारी : : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनतर्फे 26 ते २९ जानेवारी दरम्यान पुष्प प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले आहे.

26

या प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते यामध्ये सहभागी झाले आहेत.

36

यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार या ठिकाणी पुणेकरांना पाहता येतील.

46

ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने या प्रकारचे पुष्पप्रदर्शन भरवले जाते.

56

या पुष्पप्रदर्शनात फक्त फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.

66

थंडीच्या आल्हादायक वातावरणात वेगवेगळ्या फुलांनी नटलेली एम्प्रेस गार्डन पाहण्याची संधी पुणेकरांना या निमित्तानं मिळाली आहे.

  • FIRST PUBLISHED :