NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / पुणे / Sinhgad : सिंहगडावर दिसली धक्कादायक गोष्ट! फिरायला जाण्याआधी दहावेळा विचार करा

Sinhgad : सिंहगडावर दिसली धक्कादायक गोष्ट! फिरायला जाण्याआधी दहावेळा विचार करा

Sinhgad : सिंहगडाच्या घाट रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (वैभव सोनावणे, प्रतिनिधी)

15

पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक पर्यटक सिंहगडावर ट्रेकींग किंवा फिरण्याचा आनंद लुटतात. मात्र, आता सिंहगडावर जाताना 10 वेळा विचार करावा लागणार आहे.

25

सिंहगडाच्या घेऱ्यात बिबट्या आणि बछड्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

35

घेरा सिंहगडचे माजी सरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यावरुन हे फोटो घेण्यात आले आहेत.

45

गावाच्या अगदी जवळच हा बिबट्या दिसून आला आहे.

55

सिंहगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या गावांमध्ये याबाबत नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितली आहे.

  • FIRST PUBLISHED :