NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / PHOTOS : ‘तेरी मासूम हँसी पे, मैं जी लेता हू’ सुशांतच्या त्या निरागस स्माईलमागे होतं इतकं दु:ख की...

PHOTOS : ‘तेरी मासूम हँसी पे, मैं जी लेता हू’ सुशांतच्या त्या निरागस स्माईलमागे होतं इतकं दु:ख की...

सुशांत सिंह राजपूत आपल्यात नाही ही भावनाच त्याच्या चाहत्यांना सहन होत नाही. आजही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटोवर चाहत्यांच्या 'सुशांत परत ये' अशा कमेंट दिसून येत आहेत

16

अत्यंत दर्जेदार अभिनय, सर्वसामान्यांचंही मन जाणणारा आणि सुपरस्टार असतानाही अत्यंत मनमिळावूपणे सर्वांना आपलंसं करणारा सुशांत सिंह राजपूत म्हणजेच SSR याच्या अचानक जाण्याचं दु:ख चाहते कधीच विसरू शकत नाही. 2019 मध्ये तो न्यूयॉर्कमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तेथे एका लहानशा बाळासोबत त्याने मनसोक्त फोटो काढून घेतले

26

विशेष म्हणजे त्याने आपल्या या पोस्टवर एक छानशी कविता टाकली आहे. तेरी हर एक मासूम हँसी पे यूं ही मैं अक्सर जी लेता हूँ खुद के लिए कुछ जो बचा रखी थी कभी वो सारी दुआएँ देता हूँ ।

36

या फोटोमधील बाळाप्रमाणेच सुशांत सिंहची स्माईलही तितकीच निरागस वाटत आहे. आजही त्याच्या या पोस्टवर चाहते सुशांत परत ये ची कमेंट करीत आहेत

46

सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा डिस्नी हॉटस्टारवर रिलिज होणार आहे. आज तो आपल्यान नसला तरी त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून तो कायम आपल्यात राहिल

56

सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे, असे अनेकांकडून सांगितले जात आहे. काहींनी या मागे नेपोटिझम असल्याचे सांगितले. मात्र अद्यापही पोलीस त्याच्या मृत्यूचा तपास करीत आहेत

66

  • FIRST PUBLISHED :