NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / भल्लालदेव अडकला लग्नाच्या बेडीत; पाहा राणा दग्गुबाती-मिहिका बजाजच्या लग्नाचे PHOTO

भल्लालदेव अडकला लग्नाच्या बेडीत; पाहा राणा दग्गुबाती-मिहिका बजाजच्या लग्नाचे PHOTO

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राणा-मिहिका यांची लग्नगाठ बांधली गेली.

16

'बाहुबली' फेम भल्लालदेव म्हणजे राणा दग्गुबती आणि मिहिका बजाज यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

26

हैदराबादच्या रामानायडू स्टुडिओमध्ये राणा आणि मिहिकाचा लग्नसोहळा पार पडला.

36

08 ऑगस्टला राणा आणि मिहिका यांची लग्नगाठ बांधली गेली.

46

राणाने पांढऱ्या रंगाचा धोती-कुर्ता घातला होता, तर मिहिकाने लाल आणि पांढऱ्या रंगाचा सुंदर असा लेहंगा परिधान केला होता. त्यासह लेयर्ड ज्वेलरी तिने घातली होती. 

56

राणा आणि मिहिकाच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मोजके मित्रमैत्रिणी, नातेवाईक उपस्थित होते.

66

अभिनेता राम चरण आपली उपासनासह राणा आणि मिहिकाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या लग्नसोहळ्यात पोहोचले.

  • FIRST PUBLISHED :