NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / 'ही' व्यक्ती करण जोहरच्या मेसेजवर ठेवते नजर

'ही' व्यक्ती करण जोहरच्या मेसेजवर ठेवते नजर

  • -MIN READ

    Last Updated: September 04, 2018, 15:04 IST
15

बाॅलिवूडमध्ये करण जोहर हा एकदम फ्रेंडली दिग्दर्शक मानला जातो. त्याची सगळ्यांशी मैत्री आहे.

25

पण करणच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे, जी करणच्या आयुष्यातली सगळी गुपितं पाहतो. कारण त्या व्यक्तीला करण जोहरचा पासवर्ड माहीत आहे.

35

ती व्यक्ती आहे रणबीर कपूर. करणनं स्वत:च याबद्दल सांगितलंय. तो म्हणाला रणबीर माझे व्हाॅटसअॅप मेसेजेस पाहतो.

45

करण म्हणाला, 'रणबीरला माझ्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. तो माझे मेसेजेस तपासून पाहतो.तो माझा जवळचा मित्र आहे.'

55

कुठल्याही शोमध्ये करण आणि रणबीरची केमिस्ट्री जाणवते. दोघंही नेहमी धमाल करण्याच्या मूडमध्ये असतात.

  • FIRST PUBLISHED :