NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / Independence Day 2020: 17,000 फूटावर फडकला भारताचा तिरंगा, पाहा हे PHOTOS

Independence Day 2020: 17,000 फूटावर फडकला भारताचा तिरंगा, पाहा हे PHOTOS

इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) जवानांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला असून कोरोनाशी लढ्याचा संदेश दिला आहे.

110

आज आपल्या देशाचा 74 व्या स्वातंत्र्यदिन. कोरोनाच्या संकटाशी सामना करत यंदाचा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा केला जात आहे.

210

इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) जवानांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे.

310

लडाखमध्ये 17,000 फूट उंचीवर तिरंगा झेंडा फडकावून जवानांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला.

410

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत भारतीय जवान इंडो तिबेड सीमेवर आपले कर्तृव्य बजावत असतात.

510

यंदाच्या स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचं सावट असल्याचं पाहायला मिळत आहे.

610

लडाखमध्ये जवानांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत झेंडा फडकावला आहे.

710

जवानांनी मास्क घालून कोरोनाशी लढ्याबद्दल संदेश दिला आहे.

810

910

1010

  • FIRST PUBLISHED :