NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / ‘गो Corona गो’: शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल, त्याचे PHOTOS पाहून व्हाल थक्क!

‘गो Corona गो’: शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल, त्याचे PHOTOS पाहून व्हाल थक्क!

संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना त्यांना पाठबळ देण्याचे काम या शेतकऱ्याने केले आहे.

17

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील साळगाव इथल्या सचिन केसरकर या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांच्या माध्यमातून गो कोरोना गो चा संदेश दिलाय.

27

कोरोनाचा व्हायरस भारतात आल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गो कोरोना गोची घोषणा दिली होती. त्यानंतर देशभर ते ट्रोलही झाले होते.

37

या तरुण शेतकऱ्याने भात पिकाची लावण करताना ‘गो कोरोना गो’ अशी अक्षरे निर्माण केली.

47

त्याची ही अनोखी शक्कल आता सर्व विभागात चर्चेचा विषय झाली आहे. तर लोक ही अक्षर पाहायला सचिनच्या शेतात येत आहेत.

57

संपूर्ण हिरवगार शेत आणि त्यात कोरोनाला पळवून लावण्याची अक्षरं ही कोरोना योध्यांना पाठिंबा देण्यासाठी काढल्याचं सचिनचं म्हणणं आहे.

67

कोरोनाच्या लढ्यात प्रत्येकाने आपल्या परिने योगदान द्यावं असं आवाहनही त्याने केलं.

77

संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना त्यांना पाठबळ देण्याचे काम या शेतकऱ्याने केले आहे.

  • FIRST PUBLISHED :