NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / बिग बॉस- 14 मध्ये कोणाचे चालतील नियम? या विजेत्या अभिनेत्रीकडे जबाबदारी, पाहा PHOTOS

बिग बॉस- 14 मध्ये कोणाचे चालतील नियम? या विजेत्या अभिनेत्रीकडे जबाबदारी, पाहा PHOTOS

बिग बॉस-14 (Bigg Boss-14) बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

15

बिग बॉस-14 (Bigg Boss-14) चं ग्रँड प्रीमियर शनिवारपासून सुरू झालं आहे. बिग बॉस-7 (Bigg Boss-7) ची विजेता गौहर खान (Gauhar Khan) या सीजनमध्ये सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि हिना खान (Hina Khan) सोबत नव्या भूमिकेत दिसणार आहे.

25

बिग बॉस-14 च्या एका नव्या प्रोमोमध्ये गोहर खान म्हणते की, तिने गेल्या सीजनमध्ये नियमांचे पालन केले आहेत. मात्र बिग बॉस -14 साठी ती नियम तयार करेल. (https://twitter.com/ColorsTV)

35

कलर्स टीव्हीने (Colors TV) बिग बॉस-14 चा एक प्रोमो ट्विटर पर जारी केला आहे. यानुसार गोहर खान यंदा केवळ नियमांचे पालनच करणार नाही तर तयारही करेल. बिग बॉस-14 चा ग्रँड प्रिमियर शनिवार 3 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता झालं आहे.

45

बिग बॉस-14 काही दिवसांत सुरू होत आहे. शोचे सर्व उमेदवारांची नावेही समोर आली आहे. याशिवाय अनेक प्रोमोही रिलिज करण्यात आले आहे. (Photo: News18 Hindi)

55

बिग बॉस 13 सुपरहिट ठरला होता आणि त्याचा टीआरपीदेखील चांगला होता. अशात नवीन सीजनकडून अपेक्षा आहेत. यंदाचे उमेदवारही चांगले असल्याने बिग बॉस हिट होण्याची अपेक्षा आहे. (https://twitter.com/ColorsTV)

  • FIRST PUBLISHED :