लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकार त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. यामध्ये अभिनेत्री रविना टंडन (Raveen Tandon) देखील मागे नाही आहे.
लॉकडाऊनमध्ये बाहेर पडता येत नसल्यामुळे रविना देखील तिचे 'Throwback' फोटो शेअर करत आहे.
तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
नुकताच तिने एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने ऑरेंज बिकीनी घातली आहे. गॉगल्स घातल्यामुळे तिच्या फोटोला एक हॉट लुक मिळाला आहे.
तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले असून यामध्ये तिच्याबरोबर तिचा नवरा अनिल ठडानी देखील पोज देताना दिसत आहे.
रविनाने तिचे बिकिनी फोटो शेअर करत लॉकडाऊन संपण्याची वाट बघत असल्याचेही म्हटले आहे.