NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / मोठा खुलासा! Corona तून रिकव्हरीनंतर किती महिन्यांपर्यंत शरीरात राहू शकते अँटीबॉडी?

मोठा खुलासा! Corona तून रिकव्हरीनंतर किती महिन्यांपर्यंत शरीरात राहू शकते अँटीबॉडी?

एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे

14

एक नव्या अभ्यासानुसार कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात नोवेल कोरोना व्हायरस संक्रमणाविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडी तत्व या आजाराची लक्षण दिसल्यानंतर सुरुवातीच्या तीन आठवड्यात अत्यंत जलद गतीने विकसित होतात आणि आजाराची लागण झाल्यानंतर सात महिन्यांपर्यंत शरीरात असतात. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)

24

अँटीबॉडी शरीरातील ते तत्व आहे ज्याचा निर्माण शरीरातील रोग प्रतिकारक प्रणाली व्हायरसचा परिणाम होऊ देत नाही. कोरोना वायरसची लागण झालेल्या 300 जणं आणि यातून बरे झालेल्या 198 लोकांवर केलेल्या संशोधतानू ही बाब समोर आली आहे. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)

34

यूरोपियन जर्नल ऑफ इम्युनोलॉजी' मध्ये प्रकाशित या संशोधनानुसार सार्स-कोव-2 वायरसची लागण झालेल्या लोकांच्या शरीरात सहा महिन्यांनंतर अँटीबॉडी तत्व सक्रिय होता (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)

44

पोर्तुगालचे प्रमुख संस्थान आयएमएमचे मार्क वेल्होएनच्या नेतृत्वात वैज्ञानिकांनी 300 हून अधिक कोविड-19 रोगी आणि आरोग्य कर्मचारी 2500 यूनिवर्सिटी कर्मचारी आणि कोरोना व्हायरस संक्रमणातून बरे झालेल्या 198 स्वयंसेवकांच्या शरीरात अँटीबॉडी स्तरावर अभ्यास केला. संशोधनात मिळालेल्या माहितीनुसार 90 टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाची लागण झाल्याच्या 7 महिन्यांनंतर अँटीबॉडी दिसून आली आहे. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)

  • FIRST PUBLISHED :