केंद्रीय अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा मिळाला असून 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे.
5 लाख रुपये ते 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्सच्या नव्या स्लॅबनुसार 10 टक्के कर आकारला जाईल.
7.5 लाख रुपये ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्सच्या नव्या स्लॅबनुसार 15 टक्के कर आकारला जाईल.
10 लाख रुपये ते 12.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्सच्या नव्या स्लॅबनुसार 20 टक्के कर आकारला जाईल.
12.5 लाख रुपये ते 15 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्सच्या नव्या स्लॅबनुसार 25 टक्के कर आकारला जाईल.