NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / Twitter चं भन्नाट फीचर, सहजपणे शोधता येतील कोणत्याही अकाउंटचे जुने Tweets

Twitter चं भन्नाट फीचर, सहजपणे शोधता येतील कोणत्याही अकाउंटचे जुने Tweets

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) आपल्या फीचर्समध्ये वाढ केली आहे. आता ट्विटरने आपल्या फीचरमध्ये एक नवं सर्च बटण (Search Button) जोडलं आहे.

16

Search Button च्या मदतीने तुम्ही एखाद्या खास युजरचं ट्विट सहजपणे शोधू शकता.

26

या नव्या फीचरमधून एखाद्या खास दिवशी त्याविषयीचे संबंधित ट्विट्स सहजपणे शोधता येतील.

36

ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, ज्या युजर्सने ट्विटरच्या ब्ल्यू टिक सर्विससाठी अर्ज केला आहे, त्यांना हे नवं फीचर सर्वात आधी मिळेल.

46

हे नवं फीचर नव्या लॅब्ससाठी उपलब्ध होईल. सध्या लॅब्स सर्विस कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये आहे. लवकरच ही सुविधा इतर देशांमध्ये सुरू केली जाईल.

56

याआधी ट्विटरने आणखी एक नवं फीचर लाँच केलं होतं.

66

या फीचरच्या मदतीने कोणीही Sign-in न करताच Spaces ऑडियो ऐकू शकतात. यासाठी कोणत्याही ट्विटर अकाउंटची गरज नाही.

  • FIRST PUBLISHED :