NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / मुंबईत थोडक्यात टळली रेल्वे दुर्घटना, रुळावरच उभा होता डंपर, पाहा हे PHOTOS

मुंबईत थोडक्यात टळली रेल्वे दुर्घटना, रुळावरच उभा होता डंपर, पाहा हे PHOTOS

मुंबईत आज एका रेल्वे अपघाताची दुर्घटना थोडक्यात टळली. एका मेल एक्स्प्रेसने रुळावर उभ्या असलेल्या मालवाहू डंपरला धडक दिली. (स्वाती लोखंडे, प्रतिनिधी)

16

मुंबईत आज एका रेल्वे अपघाताची दुर्घटना थोडक्यात टळली. एका मेल एक्स्प्रेसने रुळावर उभ्या असलेल्या मालवाहू डंपरला धडक दिली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

26

कांदिवली ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान डाउन मार्गावर आज दुपारी 12.30 वाजता हा अपघात घडला.

36

वांद्रे टर्मिनसहुन अमृतसरला जाणारी ही एक्स्प्रेस होती. या अपघातात कुणालाही दुखापत नाही.

46

खड्डी घेऊन हा डंपर जात होता. त्यावेळी येणाऱ्या एक्स्प्रेसने धडक दिली. मोटरमनने वेळीच वेग कमी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघाताची पश्चिम रेल्वे चौकशी करत आहे.

56

सध्या रेल्वेमार्गावर अनेक काम सुरू आहेत. या कामदारम्यान कंत्राटदाराचा हा ट्रक तिथे उभा करण्यात आला होता.

66

ट्रकला बाजूला करून 1.30 च्या सुमारास रेल्वे पुन्हा अमृतसरला रवाना झाली.

  • FIRST PUBLISHED :