NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / वाघिणीने केली गायीची शिकार, पहा Live थरारक Photos

वाघिणीने केली गायीची शिकार, पहा Live थरारक Photos

वाघ गावा शेजारी आणि शेतशिवारात येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

16

टिपेश्वर अभियारण्याला लागून असलेल्या सुन्ना गावापरिसरात वाघिणीने हल्ला करून गाई आणि बैल ठार केले. या घटनेने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली. विशेष म्हणजे ही घटना शेतकऱ्याच्या डोळ्या समोर घडली.

26

एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा थरार कैद केला आहे.

36

टिपेश्वर अभयारण्य परिसराला लागून गाव आणि शेती आहे. इथले शेतकऱ्याचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे.

46

मात्र आता अभयारण्यातील वाघ शेताकडे आणि गावाकडे धाव घेत आहे.

56

गुरुवारी एका शेतकऱ्यांची बैल आणि गायी शेतात चरत असताना वाघिणीने हल्ला करून त्यांना ठार केले.

66

यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाघ गावा शेजारी आणि शेतशिवारात येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • FIRST PUBLISHED :