NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / भारतातल्या काही भागात कोरोनाची दुसरी लाट, AIIMSच्या प्रमुखांचा दावा

भारतातल्या काही भागात कोरोनाची दुसरी लाट, AIIMSच्या प्रमुखांचा दावा

देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 41 लाखांच्या जवळ म्हणजे 40,96,690 लाख एवढी झाली आहे.

110

भारतात कोरोना रुग्णांचा संख्या दररोज वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर 80 हजारांच्यावर नवे रुग्ण निघत आहेत.

210

भारताची लोकसंख्या जास्त असल्याने अजुन काही दिवस आकडेवारी अशीच राहणार असल्याची शक्यता AIIMSचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS Director Randeep Guleria) यांनी व्यक्त केली.

310

देशातल्या काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे असं मतही त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं.

410

देशात दररोज 10 लाख टेस्टिंग होत आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांचा आकडा जास्त असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

510

2021पर्यंत कोरोना राहणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र त्याबाबत नक्की काहीच सांगता येणार नाही असंही ते म्हणाले.

610

देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 41 लाखांच्या जवळ म्हणजे 40,96,690 लाख एवढी झाली आहे.

710

तर 70, 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

810

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 40,91,801 एवढी असून 1,25, 500 जणांचा मृत्यू झाला आहे.

910

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ही 62 लाखांपेक्षाही जास्त असून 1, 88,000 जणांचा मृत्यू झाला आहे.

1010

भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असून आत्तापर्यंत 31,72,000 रुग्ण बरे झाले आहेत.

  • FIRST PUBLISHED :