NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / Fat अभिनेत्री झाली Fit; जिम ऐवजी डान्स करुन वजन केलं कमी

Fat अभिनेत्री झाली Fit; जिम ऐवजी डान्स करुन वजन केलं कमी

या अभिनेत्रीनं हा अनोखा डान्स करुन 1 महिन्यात 5 किलो वजन केलं कमी

110

श्रद्धा दास (Shraddha Das) ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

210

श्रद्धाचा आज 34 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

310

श्रद्धा सध्या आपल्या नव्या लूकमुळं चर्चेत आहे. येत्या काळात ती कोट्टीकोबा नामक एका कन्नड चित्रपटात झळकणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

410

अलिकडेच तिनं या चित्रपटासाठी केलेलं एक फोटोशूट देखील प्रचंड चर्चेत होतं. (shraddha das glamorous photoshoot) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

510

कारण या चित्रपटासाठी तिनं आपलं पाच किलो वजन कमी केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

610

लक्षवेधी बाब म्हणजे वजन कमी करण्यासाठी अनेक कलाकार जिममध्ये जाऊन तासंतास घाम गाळतात. परंतु श्रद्धांनं मात्र जीम ऐवजी डान्सची मदत घेतली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

710

होय, तिनं कार्डिओ डान्स (cardio dance workout) करुन केवळ एक महिन्यात आपलं पाच किलो वजन कमी केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

810

ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धानं आपलं वजन कमी होण्याचं सिक्रेट सांगितलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

910

ती म्हणाली, “लॉकडाउनमुळं माझं वजन थोडं वाढलं होतं परंतु योग्य आहार आणि कार्डिओ डान्स करुन मी माझं वजन कमी केलं.” (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

1010

या डान्सचे व्हिडीओ देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • FIRST PUBLISHED :