NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / ‘तुझ्यामुळं धर्म भ्रष्ट होतोय’; बिकिनी फोटोशूटमुळं मुस्लीम अभिनेत्री होतेय ट्रोल

‘तुझ्यामुळं धर्म भ्रष्ट होतोय’; बिकिनी फोटोशूटमुळं मुस्लीम अभिनेत्री होतेय ट्रोल

‘असे कपडे का घालतेस...’; बिकिनी परिधान केल्यामुळं मुस्लीम अभिनेत्रीला मिळतायेत जिवे मारण्याच्या धमक्या

110

सईदा इम्तियाज ही पाकिस्तान सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळखली जाते. (Saida Imtiaz/ Instagram)

210

चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Saida Imtiaz/ Instagram)

310

मादक फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम जगभरातील चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. (Saida Imtiaz/ Instagram)

410

यावेळी देखील तिनं असंच एक बिकिनी फोटोशूट केलं आहे. मात्र हे फोटो पाहून काही नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. (Saida Imtiaz/ Instagram)

510

तुझ्यामुळं मुस्लीम धर्म भ्रष्ट होतोय, धर्माचा अपमान करणं थांबव अशा आशयाच्या प्रतिक्रिया देऊन सईदाला जोरदार ट्रोल केलं जात आहे. (Saida Imtiaz/ Instagram)

610

काही नेटकऱ्यांनी तर संतापाच्या भरात तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या बिकिनी फोटोशूटच्या निमित्तानं सईदा सध्या चर्चेत आहे. (Saida Imtiaz/ Instagram)

710

सईदा मुळची पाकिस्तानी असली तरी ती पाकिस्तानात राहात नाही. ती अमेरिकेत राहाते. केवळ चित्रपटांच्या निमित्तानं ती पाकिस्तानात येते. (Saida Imtiaz/ Instagram)

810

काही वर्षांपूर्वी जिओ टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिनं पाकिस्तानात न राहण्याचं कारण सांगितलं होतं. तिच्या स्वातंत्र्यावर बंधन येतात त्यामुळं तिला सुरक्षित वाटत नाही. म्हणून ती अमेरिकेत राहाते. (Saida Imtiaz/ Instagram)

910

या मुलाखतीमुळं देखील तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. तिच्या चित्रपटांवर बंदी घालावी अशी देखील मागणी झाली होती. (Saida Imtiaz/ Instagram)

1010

पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या बायोपिकमध्ये काम केल्यामुळं सईदा खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. (Saida Imtiaz/ Instagram)

  • FIRST PUBLISHED :