NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / खासदाराच्या कारचा भीषण अपघात, घटनास्थळावरील पाहा PHOTO

खासदाराच्या कारचा भीषण अपघात, घटनास्थळावरील पाहा PHOTO

ट्रक आणि कारची जोरदार धडक, खासदार जखमी, अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTO

16

राज्यसभा खासदार कार्तिकेय शर्मा यांच्या कारला रविवारी अपघात झाला.

26

बिलासपूर पोलीस स्टेशन हद्दीत हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. एका सोहळ्यावरून घरी परत येत असताना हा भयंकर अपघात झाला.

36

कार्तिकेय शर्मा यांच्या एसयूव्ही कारला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं आहे.

46

अगदी थोडक्यात खासदार कार्तिकेय शर्मा यांचा जीव वाचला. या अपघातात ते जखमी झाले आहेत.

56

हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील डुडीवाला किशनपुरा गावात एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. कार्यक्रमात सहभागी होऊन खासदार गुरुग्रामला जात होते. पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर खासदार यांना रुग्णालयात नेण्यात आलं.

66

रुग्णालयात डॉक्टरांनी खासदार कार्तिकेय शर्मा यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही असंही डॉक्टर म्हणाले.

  • FIRST PUBLISHED :