NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / PHOTOS: 'पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला...' फुलांची सजावट पाहून तुमचंही मन होईल प्रसन्न!

PHOTOS: 'पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला...' फुलांची सजावट पाहून तुमचंही मन होईल प्रसन्न!

गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी निमित्त विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात जरबेरा फुलांची सजावट करण्यात आली आहे.

  • -MIN READ

    Last Updated: December 08, 2019, 10:14 IST
110

गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी निमित्त विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात जरबेरा फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पाहिल्यानंतर तुमचं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.

210

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मोक्षदा एकादशीच्या निमीत्त विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर अशी जलबीराच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.

310

मार्गशिर्ष मास म्हणजे पुरोषत्म मासातील एकादशी (मोक्षदा एकादशी) औचित्य साधून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरात रंगबेरंगी जरबेरा फुलांची सजावट केली.

410

मंदिरात रंगबेरंगी जरबेरा फुलांची सजावट केली असल्याने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

510

एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

610

सर्व सुखाचें आगर, बाप रखुमादेवीवरू

710

रूप पाहतां लोचनीं, सुख जालें वो साजणी

810

गाभाऱ्यात फुलांची आरास केल्याने विठ्ठलाच्या या रुपाला पाहून मन अगदी प्रसन्न होतं.

910

1010

  • FIRST PUBLISHED :