NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / मान्सूनच्या आगमनासाठी उरले 24 तास, बळीराजासाठी आनंदाची बातमी

मान्सूनच्या आगमनासाठी उरले 24 तास, बळीराजासाठी आनंदाची बातमी

२४ आणि २५ जूनपासून पावसाचा जोर वाढेल. मराठवाडय़ात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

17

कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्याापसून मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 जून नंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

27

मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे.

37

जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे.

47

उद्यापासून पावसाला सुरूवात होण्याची शक्यता असली, तरी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नयेत असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येतं आहे.

57

कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात शुक्रवारपासून (२३ जून) मोसमी पाऊस सुरू होईल. २४ आणि २५ जूनपासून पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तविला आहे.

67

होसाळीकर म्हणाले, कोकणात अकरा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. मोसमी वारे संथगतीने वाटचाल करीत आहे. २३ जूनपासून राज्याच्या बहुतेक भागात पाऊस सुरू होईल.

77

२४ आणि २५ जूनपासून पावसाचा जोर वाढेल. मराठवाडय़ात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

  • FIRST PUBLISHED :