NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2020 : असे आहे यंदाचे संघ, केएल राहुल सांभाळणार पंजाबची कमान!

IPL 2020 : असे आहे यंदाचे संघ, केएल राहुल सांभाळणार पंजाबची कमान!

इंडियन प्रीमियर लीगच्या 2020 सत्रासाठी कोलकाता येथे लिलाव सुरू आहे. जवळपास कोणत्या संघ कसा असणार आहे हे आता निश्चित झालं आहे

18

इंडियन प्रीमियर लीगच्या 2020 सत्रासाठी कोलकाता येथे लिलाव सुरू आहे. जवळपास कोणत्या संघ कसा असणार आहे. हे आता निश्चित झालं आहे. यावेळी दिग्गज कर्णाधारांच्या पंगतीत केएल राहुलही टक्कर देणार आहे. केएल राहुलची पंजाबच्या संघाकडून कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

28

रॉयल चॅलेंजरर्स बंगळुरचं नेतृत्व हे विराट कोहलीकडे असणार आहे. या टीमध्ये एबी डिव्हिलयर, मोईन अली, पार्थिव पटेलसह इतर खेळाडू आहे.

38

चेन्नई सुपर किंग्सची कमान नेहमीप्रमाणे महेंद्रसिंग धोनीचं सांभाळणार आहे.

48

कोलकाता नाईट राईडर्सचं नेतृत्त्व हे दिनेश कार्तिक करणार आहे.

58

दिल्ली कॅपिटलचे नेतृत्त्व हे श्रेयस अय्यर करणार आहे. या टीममध्ये अंजिक्य रहाणे, अमित मिश्रा, पृथ्वी शॉसह इतर खेळाडू असणार आहे.

68

गत विजेत्या मुंबई इंडियन्सची कमान यंदाही रोहित शर्माचं सांभाळणार आहे.

78

सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी केन विलियमसन कायम आहे.

88

राजस्थान रॉयलची कमान हा स्टीव्ह स्मिथ सांभाळणार आहे. या टीममध्ये बेन स्टोक्स, जोस बटलर सारखे तडाखेबाज फलंदाज पाहण्यास मिळणार आहे

  • FIRST PUBLISHED :