होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2020: लिलावात कोट्यावधींची बोली, एका क्लिकवर पाहा कोणत्या खेळाडूंना लागली लॉटरी
IPL 2020: लिलावात कोट्यावधींची बोली, एका क्लिकवर पाहा कोणत्या खेळाडूंना लागली लॉटरी
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर जास्त पैसे खर्च करण्यात आले आहेत. कोलकाता संघानं पॅट कमिन्सला तब्बल 15.50 कोटींना तर पंजाब संघानं मॅक्सवेलला 10.75 कोटींना विकत घेतले.
-MIN READ Last Updated: December 19, 2019, 20:46 IST
आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी आज कोलकातामध्ये लिलाव होत आहे. या लिलावात परदेशी खेळाडूंनी बाजी मारली. पॅट कमिन्सवर कोलकाता संघानं 15.50 कोटींची विक्रमी बोली लावली. PHOTO- IPL