आपलं सौंदर्य टिकवायला, फिगर चांगली ठेवायला सगळ्याच अभिनेत्री जिममध्ये घाम गाळतात. त्यांचे वर्कआउट लुक्ससुद्धा लोकप्रिय होतात. जिम, योगा क्लास, वर्कआउट सेंटरच्या बाहेर दिसलेल्या या सेलेब्रिटींच्या छबी. कुठली अभिनेत्री जिम लुक चांगली कॅरी करते पाहा..(फोटो साभारः Viral Bhaiyani)
जान्हवी कपूर. (फोटो साभारः Viral Bhayani)
खुशी कपूर. (फोटो साभारः Viral Bhayani)
कियारा अडवानी (फोटो साभारः Viral Bhaiyani)
जिनिलिया देशमुख (फोटो साभारः Viral Bhaiyani)
सौफी चौधरी (फोटो साभारः Viral Bhaiyani)
सारा अली खान (फोटो साभारः Viral Bhaiyani)
मलायका अरोरा (फोटो साभारः Viral Bhaiyani)