NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / Fact Check : तुमच्या बायकोकडे Pan card असेल तर सरकार देणार 10 हजार?

Fact Check : तुमच्या बायकोकडे Pan card असेल तर सरकार देणार 10 हजार?

Fact Check : पॅनकार्ड धारकांना मिळतायत 10 हजार? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

18

तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं का? केलं नसेल तर लगेच करून टाका कारण 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर पॅनकार्ड काही कामाचं उरणार नाही. या सगळ्यात सोशल मीडियावर एक मेसेज सध्या वेगानं फिरत आहे. तुमच्या बायकोकडे पॅनकार्ड असेल तर तुम्हाला सरकार 10 हजार रुपये देणार.

28

आपल्याकडे आलेले मेसेज सरळ फॉरवर्ड केले जातात. मात्र आज या व्हायरल मेसेज मागचं नेमकं सत्य काय आहे .

38

खरंच अशी काही योजना आहे की तुम्हाला हॅकर्सकडून जाळ्यात अडकवण्याचा डाव आहे याबाबत समजून घेऊया.

48

PNB ने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही.

58

सरकारने लोकांना अशा व्हायरल बातम्या कोणाशीही शेअर करू नका आणि केवळ सरकारी वेबसाइटवर विश्वास ठेवा असं आवाहन केलं आहे.

68

अशा प्रकारच्या लिंक किंवा मेसेजला बळी पडू नका. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं असं सांगितलं आहे.

78

तुम्हालाही असाच मेसेज आला तर घाबरू नका. असे फेक मेसेज कोणाशीही शेअर करू नका. तसेच, तुम्ही कोणतीही बातमी तपासून पाहू शकता.

88

यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकवर जावे लागेल. तुम्ही whatsapp क्रमांक +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता.

  • FIRST PUBLISHED :