NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / दिग्गज क्रिकेटपटूचं घर भाड्यानं द्यायचं आहे, एका आठवड्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे!

दिग्गज क्रिकेटपटूचं घर भाड्यानं द्यायचं आहे, एका आठवड्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे!

दिग्गज क्रिकेटपटूचं तीन खोल्यांचं महालासारखं असलेलं घर भाड्यानं द्यायचं आहे.

16

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि जगातील दोन नंबरचा कसोटी फलंदाज स्टीव्ह स्मिथ सध्या त्याच्या घरामुळे चर्चेत आला आहे. स्मिथचे सिडनीमध्ये अलिशान घर आहे.

26

आता हे घर भाड्यानं देण्याचा निर्णय स्मिथने घेतला आहे. तीन बेडरूम आणि तीन बाथरूम असलेलं हे घर आहे. स्मिथने हे घर 2015 मध्ये 10 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.

36

स्मिथचं घर एखाद्या महालापेक्षा कमी नाही. त्यानं घरात ओपन किचन आणि डायनिग एरिया तयार केला आहे.

46

सिडनीतील प्रसिद्ध हार्बर ब्रिज स्मिथच्या घरातील प्रत्येक खोलीतून स्पष्ट दिसतो. तसेच घरात नैसर्गित प्रकाश थेट पोहोचतो.

56

स्टीव्ह स्मिथने घराचे भाडे 2018 च्या तुलनेत कमी केलं आहे. तेव्हापेक्षा आता 12 हजार रुपये कमी केलं आहे. सध्या त्याने एक आठवड्यासाठी एक लाख रुपये इतकं भाडं ठेवलं आहे.

66

स्मिथ आणि त्याची पत्नी डॅनी विलिन हे दुसऱ्या एका घरात राहतात. 2011 मध्ये समुद्र किनाऱ्यावर असलेलं घर त्यांनी खरेदी केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :